विकासाचा ध्यास आणि जनसेवेचा सन्मान; सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद
सोलापूर: सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय आणि आदरणीय आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या गौरवशाली प्रवासावर आधारित एक भव्य सिनेमॅटिक गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
हे विशेष गाणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त समर्पित करण्यात आले असून, त्यांच्या अढळ नेतृत्वाचा आणि जनसेवेचा सन्मान यातून करण्यात आला आहे. विकासाचा ध्यास आणि सामान्यांशी असलेले नाते अधोरेखित करणाऱ्या या संगीतमय मानवंदनेने सोलापूरकरांची मने जिंकली आहेत.
वाढदिवसाच्या या मंगलमयी दिनी साहेबांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या गाण्याला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे. TheMedia18.com कडून लोकप्रिय आमदार सुभाष बापू देशमुख साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि पुढील प्रवासासाठी अनेक सदिच्छा!
📩 दैनंदिन बातम्या, मनोरंजन आणि भक्तीगीतांसाठी संपर्क
ही लिंक तुमच्या इतर व्हाट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा!
© 2026 TheMedia18.com. All Rights Reserved