कंदलगांव (ता. दक्षिण सोलापूर) येथील ग्रामदैवत श्री केदारेश्वर महादेवाच्या चरणी समर्पित नवीन कन्नड भक्ती गीत प्रदर्शित झाले आहे. महादेवाचा महिमा सांगणारे हे गीत भाविकांसाठी एक आध्यात्मिक पर्वणी ठरत आहे.
गीताचा तपशील:
गाणे: श्री केदारेश्वर महादेव – कंदलगांव
गीत व संगीत: मनोज बनसोडे (The Manoj Group)
रिलीज: १४ फेब्रुवारी २०२६
उपलब्धता: YouTube, Spotify आणि Apple Music
भाविकांनी या भक्ती गीताचा आनंद घ्यावा.
।। ॐ नमः शिवाय ।।
