॥ श्री अमोघसिद्ध देवाय नमः ॥
आरकेरी: १००८ वेळा नामस्मरण जप
आरकेरी येथील श्री अमोघसिद्ध देवाचा १००८ वेळा नामस्मरण जप आता भक्तांसाठी उपलब्ध झाला आहे.
श्रद्धेने हा जप ऐकून आपणही या भक्तीमय वातावरणाचा अनुभव घेऊ शकता.
श्रद्धा आणि भक्ती: हा जप केवळ शांत चित्ताने श्रवण केल्यास मनःशांती मिळते.
ग्रुप ॲडमिनसाठी: अपडेट्ससाठी 9975906920 हा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.
आपल्या प्रियजनांना शेअर करा:
📞 संपर्क: 9766705460
