TheMedia18.com
13 मार्च 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्वन्नेवस्ती, कंदलगाव
तालुका: दक्षिण सोलापूर | जिल्हा: सोलापूर
📢 प्रवेश! प्रवेश! प्रवेश! 📢
✨ “गुढी पाडवा… पट वाढवा” अभियानांतर्गत…. ✨
इयत्ता पहिली ते चौथी प्रवेश सुरु झाले आहे. 📚
आपल्या मुलांचे आमच्या शाळेत आजच प्रवेश निश्चित करून प्रवेश फॉर्म भरून आपल्या पाल्यांचे भविष्य उज्वल करा.
✨ आमच्या शाळेची वैशिष्ट्यपूर्ण बाबी ✨
✅ मोफत सुविधा
- 🆓 मोफत प्रवेश
- 👕 मोफत गणवेश
- 📚 मोफत पाठ्यपुस्तक
- 👞 मोफत बूट व शॉक्स
- 🥣 मोफत मध्यान्ह भोजन (विविध पौस्टिक पदार्थ)
- 📝 गरजू विद्यार्थ्यांना लेखन साहित्य मोफत वाटप
🎓 शैक्षणिक व तंत्रज्ञान
- स्वागत-प्रवेशोत्सव 🌟
- 💻 E-Learning शिक्षण
- गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी 🏆
- 📱 व्हाट्सअँप माध्यमातून अभ्यास तयारी
- संस्कार व मूल्यवर्धन शिक्षण 🤝
- सर्व विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन 👤
🎨 उपक्रम, क्रीडा व पालकांसाठी
- विविध स्पर्धा परीक्षा, स्टुडंट टॅलेंट हंट व क्रीडा स्पर्धा तयारी 🏃♂️
- शालेय बचत बँक व वस्तू भांडार 💰🏫
- कला-कार्यानुभव कार्यशाळा, स्नेहसंमेलन व सहल 🎭 क्षेत्र भेटी 🚌
- आनंदादायी, कृतियुक्त आणि कौशल्ययुक्त शिक्षण 🌈
- माता पालकांसाठी विविध स्पर्धा व बक्षीस वितरण 🎁 पाककला, रांगोळी इ.
- पालक सभेद्वारे योग्य मार्गदर्शन 🤝
📲 अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी संपर्क:
📞 8888543555
मुख्याध्यापक व शिक्षक वृंद
ताज्या घडामोडींसाठी जॉईन करा:
📩 दैनंदिन बातम्या, मनोरंजन आणि भक्तिगीतांसाठी हा नंबर
📞 9975906920
आपल्या इतर व्हाट्सअप ग्रुपवर ही ऍड करा!
जि. प. शाळा स्वन्नेवस्ती कंदलगाव, तालुका दक्षिण सोलापूर
© २०२६ TheMedia18.com