Wednesday, June 3, 2026
🎵 Listen on YouTube Music 🎧 Listen on Spotify
The Media 18
  • HOME
  • ताज्या बातम्या (Latest News)
  • ग्रामीण विश्व (Rural News)
  • शहर / सोलापूर (Local City)
  • महाराष्ट्र (State)
  • शैक्षणिक (Education)
  • ​कृषी / ॲग्रो (Agriculture)
  • मनोरंजन (Entertainment)
  • तंत्रज्ञान (Tech)
  • क्रिकेट / क्रीडा (Sports)
  • राजकारण (Politics)
  • The Bhakti News
    • श्री अमोघसिद्धेश्वर देव, अरकेरी
    • श्री मळसिद्ध देव , मंद्रुप
    • श्री वीर मलकारसिद्ध देव, उमदी
    • श्री काडसिद्धेश्वर देवा , गुंडेवाडी
    • श्री केदारेश्वर महादेव , कंदलगांव
    • श्री गणेश जी
    • श्री गेनसिद्ध देव , कुंभारी
    • श्री जोतिबा , कोल्हापूर
    • श्री महासिद्ध देवस्थान, भंडारकवठे
    • श्री प्रभुलिंग देवा , वडापूर
    • श्री करणी मलकारशिध्द , 52 लवंगा
    • श्री सिद्धेश्वर , सोलापूर
    • श्री स्वामी समर्थ , अक्कलकोट
    • सत्पुरुष सिंहगड महाराज , मरवडे
    • हर हर महादेव
  • The Studio
    • Hindi Song
    • Marathi Song
    • Kannada Song
No Result
View All Result
  • HOME
  • ताज्या बातम्या (Latest News)
  • ग्रामीण विश्व (Rural News)
  • शहर / सोलापूर (Local City)
  • महाराष्ट्र (State)
  • शैक्षणिक (Education)
  • ​कृषी / ॲग्रो (Agriculture)
  • मनोरंजन (Entertainment)
  • तंत्रज्ञान (Tech)
  • क्रिकेट / क्रीडा (Sports)
  • राजकारण (Politics)
  • The Bhakti News
    • श्री अमोघसिद्धेश्वर देव, अरकेरी
    • श्री मळसिद्ध देव , मंद्रुप
    • श्री वीर मलकारसिद्ध देव, उमदी
    • श्री काडसिद्धेश्वर देवा , गुंडेवाडी
    • श्री केदारेश्वर महादेव , कंदलगांव
    • श्री गणेश जी
    • श्री गेनसिद्ध देव , कुंभारी
    • श्री जोतिबा , कोल्हापूर
    • श्री महासिद्ध देवस्थान, भंडारकवठे
    • श्री प्रभुलिंग देवा , वडापूर
    • श्री करणी मलकारशिध्द , 52 लवंगा
    • श्री सिद्धेश्वर , सोलापूर
    • श्री स्वामी समर्थ , अक्कलकोट
    • सत्पुरुष सिंहगड महाराज , मरवडे
    • हर हर महादेव
  • The Studio
    • Hindi Song
    • Marathi Song
    • Kannada Song
No Result
View All Result
The Media 18
No Result
View All Result

पाणी पुरवठ्यात हद्दवाढ भागासाठी दुजाभाव का? नूतन उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर लक्ष घालतील का?

​✍️ संजय रूपनर (गोपनीय गाईड)

The Manoj Media by The Manoj Media
March 3, 2026
in ताज्या बातम्या (Latest News)
0
पाणी पुरवठ्यात हद्दवाढ भागासाठी दुजाभाव का? नूतन उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर लक्ष घालतील का?

 

सोलापूर:

जनतेच्या संयम व सहनशीलतेला सलाम…! कारण हद्दवाढ भागासह जुळे सोलापूर भागातून आजवर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता झाले; पण शहरात व जुळे सोलापूर भागात समसमान पाणी सोडण्याचा विषय मार्गी लावता आला नाही. सतत पाण्याचे नियोजन कोलमडले जाते हे सर्वश्रुत आहे. मूळ शहरात पाणीपुरवठा तीन दिवसांनी केला जातो, मग हद्दवाढ भागासह जुळे सोलापूर भागातून पाच दिवसांनी का? वारंवार हद्दवाढ व जुळे सोलापूर भागातील नागरिकांवरच अन्याय का केला जातो?

​महिलांच्या समस्या एक महिलाच समजू शकते

​वास्तविक पाहता नूतन “उपमहापौर” ज्ञानेश्वरी देवकर स्वतः जुळे सोलापूर भागातील रहिवासी आहेत. घरातील पाण्याचे व्यवस्थापन करणे ही महिलांचे मुख्य काम आहे आणि महिलांच्या समस्या एक महिलाच समजू शकते. उपमहापौरांच्या भागातच अपुरा पुरवठा का होतो? त्यांना या भागांतील महिलांना पाण्यासाठी होणाऱ्या त्रासाची जाणीव आहे. तरीही पाण्याच्या समान वाटपासाठी गांभीर्याने चर्चा होत नाही की उपाययोजनेच्या दिशेने पाऊल उचलले जात नाही, हा प्रश्न कायम आहे.

​’सवतीच्या लेकरां’सारखी वागणूक का?

​स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात तीन दिवसाआड, शहराच्या उर्वरित भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र, हद्दवाढ भागासह जुळे सोलापूर वासियांना “सवतीच्या लेकरां”सारखी वागणूक का? याबाबत नूतन उपमहापौर देवकर यांनी तातडीने लक्ष घालून शहराप्रमाणेच तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करून घ्यावा, अशी मागणी होत आहे.

​लोकप्रतिनिधी गप्प का?

​हद्दवाढ भागासह जुळे सोलापूर भागातील लोकप्रतिनिधींना याची सर्व माहिती असताना देखील ते गप्प का आहेत? याचा नागरिकांनी बोध घ्यावा. शहराप्रमाणे तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी एकाही लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, संघटना किंवा सामाजिक बांधवांनी आवाज उठविलेला नाही.

​नियमित पाणीपट्टी भरूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने येथील रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. हद्दवाढ भागामध्ये पाच दिवसाआड पाणी येते, तेसुद्धा फार कमी वेळ राहते. पाणीपुरवठा अत्यंत अपुरा आणि कमी दाबाने होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

​प्रमुख मागणी:

“जितके दिवस पाणी, तेवढीच पाणीपट्टी आकारण्यात यावी, तसेच पाणीपुरवठा तीन दिवसांनी करावा,” अशी आग्रही मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे.

​✍️ संजय रूपनर (गोपनीय गाईड)

Post Views: 30
Tags: #समान_पाणी_वाटप #पाणीपट्टी #अन्याय #महिलांच्या_समस्या #पाणी_प्रश्न #WaterCrisis #SanjayRupnar #गोपनीय_गाईड
Previous Post

भाविकांसाठी सुवर्णसंधी! श्रीनिवास तिर्थयात्रा सेवा संघमतर्फे १५ दिवसीय भव्य ‘चार धाम यात्रा’ आयोजित

Next Post

भंडारकवठे येथे होळी पौर्णिमेनिमित्त सत्संग प्रवचन, पादुका परिक्रमा आणि बालसंस्कार केंद्राचे उद्घाटन सोहळा संपन्न होणार

The Manoj Media

The Manoj Media

Next Post
भंडारकवठे येथे होळी पौर्णिमेनिमित्त सत्संग प्रवचन, पादुका परिक्रमा आणि बालसंस्कार केंद्राचे उद्घाटन सोहळा संपन्न होणार

भंडारकवठे येथे होळी पौर्णिमेनिमित्त सत्संग प्रवचन, पादुका परिक्रमा आणि बालसंस्कार केंद्राचे उद्घाटन सोहळा संपन्न होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© 2026 TheMedia18.com. All Rights Reserved

No Result
View All Result
  • HOME
  • ताज्या बातम्या (Latest News)
  • ग्रामीण विश्व (Rural News)
  • शहर / सोलापूर (Local City)
  • महाराष्ट्र (State)
  • शैक्षणिक (Education)
  • ​कृषी / ॲग्रो (Agriculture)
  • मनोरंजन (Entertainment)
  • तंत्रज्ञान (Tech)
  • क्रिकेट / क्रीडा (Sports)
  • राजकारण (Politics)
  • The Bhakti News
    • श्री अमोघसिद्धेश्वर देव, अरकेरी
    • श्री मळसिद्ध देव , मंद्रुप
    • श्री वीर मलकारसिद्ध देव, उमदी
    • श्री काडसिद्धेश्वर देवा , गुंडेवाडी
    • श्री केदारेश्वर महादेव , कंदलगांव
    • श्री गणेश जी
    • श्री गेनसिद्ध देव , कुंभारी
    • श्री जोतिबा , कोल्हापूर
    • श्री महासिद्ध देवस्थान, भंडारकवठे
    • श्री प्रभुलिंग देवा , वडापूर
    • श्री करणी मलकारशिध्द , 52 लवंगा
    • श्री सिद्धेश्वर , सोलापूर
    • श्री स्वामी समर्थ , अक्कलकोट
    • सत्पुरुष सिंहगड महाराज , मरवडे
    • हर हर महादेव
  • The Studio
    • Hindi Song
    • Marathi Song
    • Kannada Song

© 2026 TheMedia18.com. All Rights Reserved